गावाची लोकसंख्या ( २०११ प्रमाणे ) - 3091
एकूण पुरुष ( २०११ प्रमाणे ) - 1604
एकूण महिला ( २०११ प्रमाणे ) - 1487
महिला साक्षरता प्रमाण - 90%
गावातील कुटुंब संख्या - 1392
गावातील अनुसूचित जाती संख्या ( २०११ प्रमाणे ) - 378
गावातील अनु. जमाती संख्या ( २०११ प्रमाणे ) - 84
गावाची मतदार संख्या - 2700
ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ सदस्य संख्या - 11
ग्रामपंचायत प्रभाग ( वार्ड ) संख्या -4
गावातील शेतकरी संख्या - 1300
कोंढापुरी हे गाव ऐतिहासिक वारसा असलेले पुणे-अहिल्यानगर रोडवरील भारतातील एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असुन महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६० वरील पुणे शहरापासून ४५ किमी अंतरावर तर शिरूर तालुक्यापासून २७ किमी अंतरावर आहे
इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार, कोंढापुरी गावाची लोकसंख्या ३०९१ आहे, यांपैकी पुरुष संख्या १६०४ तर स्त्रियांची संख्या १४८७ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ३९० असुन अनुसूचित जातीची लोकसंख्या ३७८ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८४ आहे.
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते
															प्रचार प्रसिद्धी
अलीकडील उपक्रमांबद्दल बातम्या.
मदतीची गरज असलेल्या लोकांना विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवा प्रदान करणारी ग्रामपंचायत.
गावातील एकूण लोकसंख्या ( २०११ प्रमाणे ) -13116
एकूण पुरुष ( २०११ प्रमाणे ) - 7220
एकूण महिला ( २०११ प्रमाणे ) - 5896
महिला साक्षरता प्रमाण - 90%
गावातील कुटुंब संख्या - 2812
गावातील अनुसूचित जाती संख्या ( २०११ प्रमाणे ) - 1566
गावातील अनु. जमाती संख्या ( २०११ प्रमाणे ) - 266
गावाची मतदार संख्या - 200
ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ सदस्य संख्या - 17
ग्रामपंचायत प्रभाग ( वार्ड ) संख्या - 6
नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.