September 24, 2025 - In Goverment By webadmin 0 कोंढापुरी येथील शिबिरात ४३ रुग्णांची नेत्र तपासणी कोंढापुरी (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत, ग्रामीण आरोग्य केंद्र आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे (सुमनवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. Previous स्मार्टग्राम कोंढापुरी Next संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२ – २३