कोंढापुरी गावात खंडोबा मंदिर परिसरात वृक्षलागवड व परिसर सुशोभीकरण उपक्रम

कोंढापुरी गावात खंडोबा मंदिर परिसरात वृक्षलागवड व परिसर सुशोभीकरण उपक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोंढापुरी गावात खंडोबा मंदिर परिसरात वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मंदिर परिसरात विविध प्रकारची झाडे लावून हरित वातावरणनिर्मिती करण्यात आली. तसेच धार्मिक स्थळाच्या सभोवताल स्वच्छता, परिसर सुशोभीकरण आणि श्रमदान करून ग्रामस्थांनी स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे गावातील धार्मिक स्थळ अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनले असून ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय ठरला आहे.

Previous ग्रामपंचायत कोंढापुरी येथे नवीन घंटागाडी लोकार्पण सोहळा संपन्न
ग्रामपंचायत कोंढापुरी तालुका : शिरूर जिल्हा : पुणे 412209
सोमवार – शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा.

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत कोरेगाव भिमा बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

ग्रामपंचायत कोंढापूरी © 2025. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप