ग्रामपंचायत तर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांची तपासणी करून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना योग्य मार्गदर्शनासह शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांचा जाण्या-येण्याचा प्रवास व आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली.
शिबिराचे फायदे
- मोफत नेत्र तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
- शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्यांना विनामूल्य किंवा कमी दरात सुविधा
- प्रवास, राहण्याची आणि सेवा-सुविधांची उपलब्धता
- दृष्टी आरोग्यात सुधारणा करून गुणवत्ता जीवनाकडे वाटचाल
जनतेसाठी संदेश
- आपल्या डोळ्यांचे आरोग्य हेच खरे संपत्ती.
- नेत्र तपासणी करून डोळ्यांचे रक्षण करा, उज्ज्वल भवितव्य घडवा.
- #नेत्रतपासणीशिबिर #आरोग्यमंत्र #प्रत्येकासाठीआरोग्य